उन्हाळी परीक्षा २०२२ दरम्यान गैरप्रकार प्रकरणी दोषी असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिक्षेत शिथिलता व फेरपरीक्षा देण्याची संधी अंतिम दिनांक १५/०९/२०२२
उन्हाळी परीक्षा २०२२ दरम्यान गैरप्रकार प्रकरणी दोषी असलेल्या विदयार्थ्यांना देण्यात आलेल्या १+१ शिक्षेत मंडळाने १+० अशी शिक्षेत शिथिलता करण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम सत्र/वर्षातील विदयार्थ्याना उन्हाळी परीक्षा २०२२ फेरपरीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. फेरपरीक्षा अर्ज नियमित शुल्कासह दिनांक 15/09/2022 पर्यंतच भरायचे आहे. तरी सोबत जोडलेल्या यादीतील अंतिम सत्रातील विदयार्थ्यांना परीक्षा अर्ज तात्काळ भरणे
इतर सत्रातील विदयार्थ्यांनी दिनांक 21/09/2022 पर्यंत OTO registration करण्याबाबत कळवावे. वरील कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करायची आहे
यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा