डिपेक्स -२०२३(DIPEX-2023) मध्ये सहभाग घेणे बाबत.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, निमंत्रक, डिपेक्स-२०२३. पुणे यांचेमार्फत डिपेक्स-२०२३ चे आयोजन, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, अमरावती येथे दिनांक ०७.०४.२०२३ ते ०९.०४.२०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. “DIPEX” हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील अभियांत्रिकी विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट्स मॉडेल्सची राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धा असून याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता प्रदर्शित करण्याची आणि उद्योगधंद्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठीची संधी आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामधील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील विद्यार्थी सहभागी होत असतात.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.