उन्हाळी परीक्षा २०२२ फेर परीक्षाचे परीक्षा अर्ज ०५/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ दरम्यान भरणेबाबत
१५/०९/२०२२ ते ४/१०/२०२२ दरम्यान होणाऱ्या उन्हाळी परीक्षा २०२२ फेर परीक्षाचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ०५/०९/२०२२ ते ०७/०९/२०२२ अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा .