महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरणे अंतिम तारीख:२८/०२/२०२२
विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती अर्ज भरणे बाबत
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ शिष्यवृत्ती अर्ज नूतनीकरण (द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष) व नवीन शिष्यवृत्ती अर्ज (प्रथम वर्ष) भरणेसाठी अंतिम तारीख:२८/०२/२०२२
अनुसूचित जाती प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ शिष्यवृत्ती अर्ज नूतनीकरण (द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष) व नवीन शिष्यवृत्ती अर्ज (प्रथम वर्ष) भरणेसाठी अंतिम तारीख:१५/०२/२०२२