सनं 2022-23 मधील विविध शिष्यवृत्तीची योजना – माहिती व आवश्यक प्रमाणपत्रे
संस्थेतील सर्व विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, शासनाच्या विविध शिष्यवृत्तीची योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा तसेच अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर प्रत्येक आठवडयातून कमीत कमी एकदा आपल्या अर्जाची स्थिती तपासावी व अर्जामध्ये काही त्रुटी दिलेली असल्यास ती दूर करून अर्ज पुनश्च ऑनलाईन सादर करावा. अर्ज जो पर्यंत विभागाव्दारे मंजूर होत नाही. तो पर्यंत आपल्या अर्जाची स्थिती विदयार्थ्यांनी आपले लॉगीन मध्ये ऑनलाईन पध्दतीने वेळोवेळी (आठवडयातून दोनदा) तपासणे आवश्यक आहे. सर्व योजनांबद्दल विस्तृत माहिती देणारी pdf यासोबत जोडलेली आहे