National Portal Scholership शिष्यवृत्ती अर्ज नुतनीकरणा बाबत सूचना.
संस्थेतील सर्व अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांना कळविण्यांत येते की, जे विदयार्थी National Portal Scholarship या शिष्यवृत्ती करीता पात्र आहेत अशा सर्व विदयार्थ्यांनी (http://scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्ती अर्ज शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी नुतनीकरण करावयाचे आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी शिष्यवृत्ती अर्ज नुतनीकरण करण्याची मुदत दि. १५/११/२०२१ पर्यंत आहे.
तरी सर्व विदयार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज भरावेत. शिष्यवृत्ती अर्ज भरताना प्रवेशाची पावती (२०२१-२२) व मुळ गुणपत्रक अपलोड करावीत.