SC/ST/VJNT/OBC/SBC प्रवर्गातील शिष्यवृत्ती अर्ज MAHA-DBT पोर्टलवर सादर करणेबाबत (अंतिम दिनांक ७ डिसेंबर २०२२)
संस्थेतील सर्व अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांना कळविण्यांत येते की, SC/ST/VJNT/OBC/SBC प्रवर्गातील विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज दि. ०७/१२/२०२२ पर्यंत महा डीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची छायांकित प्रत विद्यार्थी विभागात जमा करावी.अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा