शै. व.२०२५-२६ करीता महाडीबीटी १.0 या संकेतस्थळावरील शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे बाबत तसेच शै. व.२०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ करीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्याचे संस्थेने शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटीमुळे Sent Back (परत पाठविलेले)अर्ज त्वरित त्रुटींची पूर्तता करून Reapply करणे बाबत