Skip to content

Citizen’s Charter ( नागरिकांची सनद )

अ.क्रं.विभागाकडून/ कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईलसेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारीसेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांकडे तक्रांर करता येवू शकते तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक
1प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियासदर प्रवेश प्रक्रिया केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे तंत्र शिक्षण यंचालनालयाच्या वेळोवळी देण्यात येणा-या सूचनानुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पार पाडली जातेया संस्थेचे प्राचार्य व प्राचार्यानी गठीत केलेल्या संस्थेतील अधिका-यांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समिती.1. संस्था स्तरावर: प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
2.विभागीय स्तरावर: मा.सहसंचालक,तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे - 020-25656234
3. राज्य स्तरावर: मा.संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय, 3, महापालिका मार्ग, पत्रपेठी क्रं.1967, मुंबई-1 दूरध्वनी क्रं.022-22641150, 51, व 22620601, 602
2थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रियासदर प्रवेश प्रक्रिया केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेळोवळी देण्यात येणा-या सूचनानुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पार पाडली जातेया संस्थेचे प्राचार्य व प्राचार्यानी गठीत केलेल्या संस्थेतील अधिका-यांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समिती.1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
2.विभागीय स्तरावर : मा.सहसंचालक,तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे -020-25656234
3. राज्य स्तरावर: मा.संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय, 3, महापालिका मार्ग, पत्रपेठी क्रं.1967, मुंबई-1 दूरध्वनी क्रं.022-22641150, 51, व 22620601, 602
3प्रवेशीत विद्यर्थ्यांची नोंदणी प्रक्रियामहाराष्ट राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वार्षिंक शैक्षणिक वेळापत्रकानुसार व वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनानुसार विहीत मुदतीत प्रक्रियेचे कामकाज पार पाडले जाते.या संस्थेचे प्राचार्य व प्रबंधक यांचे सूचनानुसार संबंधीत कार्यालयीन कर्मचारी.1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
4संस्था सोडल्याचा दाखलानिकाल लागल्यानंतर अर्ज केल्यापासून आठ दिवसात संस्थेचे प्रबंधक व विद्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी.1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
5अनामत रक्कम परत करणेनिकाल लागल्यानंतर अर्ज केल्यापासून आठ दिवसात संस्थेचे प्रबंधक व रोखपाल1. संस्था स्तरावर : प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
6शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती मंजूर करणा-या सक्षम अनधका-
योडून प्राप्त सूचनानुसार निहीत मुदतीत अजा
ऑन लाईन पध्दतीनेसंस्थेमार्ा त कायािाही
करण्यात येिून सक्षम अनधकारी निद्यर्थयाांच्या
बँक खात्यात नशष्यिéत्ती जमा करतात.
संस्थेच्या विद्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी.1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
2. जिल्हा समाजकल्याण अधिकारी,सातारा. 02162-234246
3. प्रकल्प अधिकारी,एकात्मिक अदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय,अंबेगाव (घोडेगाव) ता.मंचर, जि., पुणे.दुरध्वनी क्र. 02133-244266, 244271
7पुस्तकांची देवाण - घेवाण

वसतिगृह

माहिती अधिकारी
शासकीय नियमानुसार देवाण-घेवाण केली जाते.

संस्थेत प्रवेश घेतल्या नंतर प्रथम सत्र सुरु होण्यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताक्रमानुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो.

30 दिवसात माहिती पुरवीली जाईल
ग्रंथालय विभाग,शासकीय तंत्रनिकेतन, कराड

या संस्थेतील वसतिगृह प्रमुख /कुलमंत्री, वसतिगृह लिपिक

या संस्थेतील माहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी
1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962

1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962

1. अपिलीय अधिकारी दूरध्वनी क्रं.02164-272962
8Testing &
Consultancy
Activities
Building Material Testing,Concrete
Mix Design, Soil investigation,
Structural Health Evolution, Structural
Design of Buildings, Water Tanks,
Retaining Wall
या संस्थेतील संबंधित विभागाचे विभाग प्रमुख1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962
Translate »
Skip to content