Skip to content

शासकीय तंत्रनिकेतन,कराड च्या 1957 सालाच्या स्थापनेपासून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पासून सुरू झालेला प्रवास इन्स्ट्रूमेंटेमशन, इले्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, मेकॅट्रॉनिक्स असा प्रगतीपथावर आहे. या संस्थेने घडविलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहेत. काही आपल्या सेवापूर्तीनंतरचे समाधानी आयुष्य जगत आहेत. गवर्नमेंट पॉलिटेक्निक, कराड या मातृसंस्थेने गत ६५ वर्षाच्या वाटचालीत अनेक अभियंते,उद्योजक, कर्तबगार अधिकारी घडवले ज्यांची ओढ आजही आपल्या युवा जीवनातील करिअरची  दिशा देणाऱ्या GPK कडे नक्कीच  आहे. आपल्या GPK मध्ये नोंदणीकृत Alumni association आहेच. सर्व alumni ची माहिती संकलित करण्यासाठी google form च्या माध्यमातून reunion चा संस्थेचा मानस आहे.

       GPK च्या माजी विद्यार्थ्यांना निवेदन आहे की त्यांनी हा Google form मधील माहिती भरावी.

https://forms.gle/bLhCXEgYoLyDtVX79

Translate »
Skip to content