महाडीबीटी १.० या संकेतस्थळावरील शै.व.२०२५-२६ करीता शिष्यवृत्ती अर्ज भरणे बाबत तसेच शै.व. २०२३-२४,२०२४-२५,२०२५-२६ करीता अर्ज केलेल्या विद्यार्थांचे संस्थेने शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटींमुळे Sent Back केलेले (परत पाठविलेले) अर्ज त्वरित Reapply करणे बाबत...