शै. वर्ष २०२५-२६ करीता प्रथम वर्ष नव्याने अर्ज करणाऱ्या तसेच द्वितीय व तृतीय वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी नुतनीकरण करणे करीता AICTE - प्रगती, सक्षम, स्वनाथ शिष्यवृत्ती करीता online अर्ज केलेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी छायांकीत प्रती जमा करणे व अर्जातील त्रुटींची पूर्तता करणे बाबत....